Note -

पालवी ज्ञानमंदिर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयामध्ये आपले सहर्ष स्वागत. पालवी HIV बाधित विशेष बालकांचा संगोपन व पुनर्वसन प्रकल्प. www.palawischool.blogspot.com या (संकेतस्थळावर) पोर्टलवर प्रसारित होणारी शैक्षणिक माहिती लेख, अग्रलेख, कथा,कविता,व्हिडीओ,आणि छायाचित्रे पालवी ज्ञानमंदिर च्या पूर्व परवानगीशिवाय कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करतांना कुणी आढळून आल्यास कॉपीराईट अ‍ॅक्टचा गुन्हा दाखल होऊ शकतो.याची सर्व विद्यार्थी पालक तथा शिक्षकांनी नोंद घ्यावी....

Gallery

Showing posts with label भित्तिपत्रक. Show all posts
Showing posts with label भित्तिपत्रक. Show all posts

Tuesday, May 9, 2023

भित्तिपत्रक

ज्ञानमंदिर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय टाकळी पंढरपूर प्रत्येक शाळेमध्ये भित्तिपत्रक केले जाते. त्याच प्रकारे  पालवीज्ञामंदिर मध्ये सुद्धा भितीपत्रक तयार केले जात. भितीपत्र तयार केल्यामुळे मुलांचे दडलेले गुप्त गुण बाहेर पडतात. मुलांच्या आवडी निवडी समजायला मदत होते. आणि भितीपत्रकामध्ये एखाद्या विद्यार्थ्याचे कौतुक झालेले पाहून. पुढच्या अनेक विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा आपलं पण नाव यावं अशी भावना निर्माण होऊन, ती सुद्धा प्रयत्न करू लागतात. एकमेकांच्या मदतीने अनेक चांगल्या गोष्टी करण्याच्या मागे लागतात. त्यामुळे त्यांना सुद्धा एका प्रकारची नवी दिशा मिळते. आणि त्यांना चांगल्या सवयी सुद्धा लागतात.


                                                        Miss. Sunita Subhash Kharat

                                                                Program Officer


 Jun 2022

July 2022


Aug 2022

Sep 2022







Dec 2022