ज्ञानमंदिर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय टाकळी पंढरपूर प्रत्येक शाळेमध्ये भित्तिपत्रक केले जाते. त्याच प्रकारे पालवीज्ञामंदिर मध्ये सुद्धा भितीपत्रक तयार केले जात. भितीपत्र तयार केल्यामुळे मुलांचे दडलेले गुप्त गुण बाहेर पडतात. मुलांच्या आवडी निवडी समजायला मदत होते. आणि भितीपत्रकामध्ये एखाद्या विद्यार्थ्याचे कौतुक झालेले पाहून. पुढच्या अनेक विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा आपलं पण नाव यावं अशी भावना निर्माण होऊन, ती सुद्धा प्रयत्न करू लागतात. एकमेकांच्या मदतीने अनेक चांगल्या गोष्टी करण्याच्या मागे लागतात. त्यामुळे त्यांना सुद्धा एका प्रकारची नवी दिशा मिळते. आणि त्यांना चांगल्या सवयी सुद्धा लागतात.
Miss. Sunita Subhash Kharat
Program Officer





No comments:
Post a Comment