विद्यार्थी तक्रार निवारण समिती
शैक्षणिक वर्ष 2022 - 2023 मधील सर्व विद्यार्थी तक्रार निवारण समितीच्या बैठकीचे इतिवृत्त सर्व विद्यार्थी तक्रार निवारण समितीची बैठक घेण्यात आली. साधारण दिनांक 17/ 6 /2023 सकाळी 11 च्या सुमारास घेण्यात आली होती . पालवी ज्ञानमंदिर शाळेतील कृपाश्रय हॉल या ठिकाणी पार पाडली .
विद्यार्थी तक्रार निवारण समितीची ही बैठक ठिक सकाळी 11 वाजता
श्री.बाबासाहेब सरकटे श्री.वैभव मोरे यांच्या अध्यक्षतेखाली सुरू झाली.
बैठकीस पुढील शिक्षक उपस्थित होते.
मा.श्री. बाबासाहेब सरकटे सर
मा.श्री. वैभव मोरे सर
मा. कोमल डिंपल राजकुमार.
श्री. संगम पवार सर
मा. सुनिता खरात मॅडम
मा. आरती कुंभार मॅडम
मा. आरती गानमोटे मॅडम
विद्यार्थी प्रतिनिधी
1) सोमनाथ नरुटे
2) अमृता शेळके
हे सर्व मान्यवर उपस्थित होते .माननीय प्रा.स्वाती जोशी मॅडम यावेळी फोनवरून चर्चा करण्यात आली .पुढील कामकाज त्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. सर्वप्रथम सदस्य सचिव यांनी सर्व सदस्यांचे स्वागत केले .त्यानंतर कामकाजासाठी सुरुवात झाली .मुद्दा. क्र. दिनांक. 17/ 6/ 2022 रोजी घेतलेल्या बैठकीचे मुद्दे वाचून कायम करण्यात आले. तसेच मागील वर्षी समिती स्थापन नसल्याकारणाने सर्व मुद्दे हे नवीन वर्षाचे आहे. या समितीद्वारे विद्यार्थ्यांमधील वाद-विवाद सोडवले जातात .सर्व विद्यार्थ्यांना समज देऊन त्यांच्यामध्ये मैत्रीपूर्ण बंधने जोडले जातात.
Mr.Sangam Pawar
Co-Ordinator
No comments:
Post a Comment