पालवी ज्ञान मंदिर मधील मुलांना वाचन करता याव. यासाठी शाळेमध्ये आपण वाचन शिवार हा उपक्रम सुरू केला. यामध्ये अनेक पुस्तक आहेत. त्यामधील काही पुस्तके मुलांना ऑनलाइन सुद्धा वाचता येतील. एकूण 92 पुस्तके तुम्ही ऑनलाईन वाचू शकता. मुलांनी जर वाचन केलं तर, किंवा दररोज पुस्तकाचा एक तरी पान वाचलं तरी सुद्धा त्यांना वाचनाची आवड निर्माण होईल. त्याचबरोबर शब्द संपत्ती वाढेल. शब्दसंपत्ती वाढल्यामुळे काही मुलांना आपोआपच लिखाणाची सुद्धा गोडी लागेल. आणि ते लेखक सुद्धा भविष्यात होऊ शकतील.
Miss.Sunita Kharat
Co-Odinator
No comments:
Post a Comment