Note -

पालवी ज्ञानमंदिर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयामध्ये आपले सहर्ष स्वागत. पालवी HIV बाधित विशेष बालकांचा संगोपन व पुनर्वसन प्रकल्प. www.palawischool.blogspot.com या (संकेतस्थळावर) पोर्टलवर प्रसारित होणारी शैक्षणिक माहिती लेख, अग्रलेख, कथा,कविता,व्हिडीओ,आणि छायाचित्रे पालवी ज्ञानमंदिर च्या पूर्व परवानगीशिवाय कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करतांना कुणी आढळून आल्यास कॉपीराईट अ‍ॅक्टचा गुन्हा दाखल होऊ शकतो.याची सर्व विद्यार्थी पालक तथा शिक्षकांनी नोंद घ्यावी....

Gallery

Monday, June 12, 2023

स्नेहभेट.

 पालवी ज्ञानमंदिरास विशेष मान्यवरांची स्नेहभेट.




आदरणीय कविवर्य लेखक श्री. इंद्रजीत भालेराव यांची पालवी ज्ञानमंदिरास भेट.


सेवा संकल्प चे संस्थापक. माननीय नंदूदादा पालवे यांची पालवी ज्ञानमंदिरास भेट.

पंढरपूर तालुका शिक्षण परिषद



लोक बिरादरी प्रकल्पाचे विश्वस्त श्री.अनिकेत आमटे  यांची पालवी ज्ञानमंदिरास भेट.



परभणीचे आदर्श शिक्षक युवराज माने यांची पालवी ज्ञानमंदिरास भेट.



  

पुण्यातील नामांकित समाजसेवक नितीन पवार, वकील व प्राध्यापक क्षेत्रातील श्री व सौ. प्रतिमा योगेश टोरपे व त्यांचे सहकारी.

शिक्षण विस्तार अधिकारी श्री मारुती लिगाडे Pandharpur P.S

पुण्यातील अलभा दिलीप शहा यांची पालवी ज्ञानमंदिरास भेट.



कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथील प्राध्यापक व विद्यार्थी.

लेखक माननीय श्री. इनामदार सर यांची पालवी ज्ञानमंदिरास भेट.


पुणे येथे आयोजित पालवी ज्ञानमंदिराच्या सांस्कृतिक कार्यक्रमात लेखक मा प्रवीण दवणे सर, अक्षर मानव चळवळीचे मा. राजन खान, भिक्षाकारांचे डॉक्टर मा. अभिजीत सोनवणे, प्रभा हिरा प्रतिष्ठानच्या संचालिका सौ.मंगलताई शहा व पालवी परिवार.

अक्षर मानव चळवळीचे सर्वेसर्वा. राजन खान विद्यार्थ्यांशी हितगुज करताना.


No comments:

Post a Comment