Note -

पालवी ज्ञानमंदिर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयामध्ये आपले सहर्ष स्वागत. पालवी HIV बाधित विशेष बालकांचा संगोपन व पुनर्वसन प्रकल्प. www.palawischool.blogspot.com या (संकेतस्थळावर) पोर्टलवर प्रसारित होणारी शैक्षणिक माहिती लेख, अग्रलेख, कथा,कविता,व्हिडीओ,आणि छायाचित्रे पालवी ज्ञानमंदिर च्या पूर्व परवानगीशिवाय कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करतांना कुणी आढळून आल्यास कॉपीराईट अ‍ॅक्टचा गुन्हा दाखल होऊ शकतो.याची सर्व विद्यार्थी पालक तथा शिक्षकांनी नोंद घ्यावी....

Gallery

Saturday, May 13, 2023

वाचता येत नाही! ऐकायला शिका.

    प्रभा- हिरा प्रतिष्ठान संचलित, पालवी ही संस्था 2001 मध्ये सुरू झाली. संस्थेच्या संस्थापिका ज्यांना अनाथांची आई म्हटलं जात. त्या सौ. मंगल ताई शहा यांना वाचनाची अत्यंत आवड असल्यामुळे, त्यांचं पुस्तक वाचन खूप मोठ्या संख्येत आहे. त्यांनी आपल्यासाठी सुद्धा वाचनाची सोय करून ठेवली आहे. तर ती सोय आपण न वाचता. कोणतही काम करत असताना किंवा दहा मिनिट विश्रांती घेत सुद्धा जे करू शकतो. ते म्हणजे स्वतः सौ मंगल ताई शहा यांनी  भिकारी द ग्रेट, ती वाट एकटीची, द हिडन लाईफ ऑफ ट्रीज, स्वप्न बघा स्वप्न जगा अशी     अनेक पुस्तके दररोज दहा मिनिट वाचन करून ते रेकॉर्ड केले आहे. हा उपक्रम गेली 2 ते 3 वर्ष झाले सुरू आहे. यामध्ये  विद्यार्थ्यांपासून ते  वयोवृद्ध यांना सुद्धा ऐकायला आहेत. आपल्याला जर वेळ मिळत नसेल,तर आपण कधीही ते ऐकू शकतो. काम करू शकतो. मग ऐकताय ना ? 
वाचता येत नाही! ऐकायला शिका.

 ऐकण्यासाठी खाली क्लिक करा

अरे संस्कार संस्कार || लेखन – डॉ. स्नेहलता देशमुख || अभिवाचन - सौ मंगलताई शहा ||

देह झाला चंदनाचा || लेखन – राजेंद्र खेर || अभिवाचन - सौ मंगलताई शहा ||

नवीन पिढी घडविताना मधील लेख पत्ता हरवलेल्या माणूसपणाचा|| लेखन – प्रवीण दवणे||अभिवाचन -सौ मंगलताई शहा

नवशतकाचे गाणे कविता , पोशाखातील स्वदेशी || लेखन – लक्ष्मीकांत तांबोळी , सुभाष देशपांडे ||

त्या शूर सैनिकांसाठी कविता , मुक्या प्राण्यांची माया || लेखन – आरणीय प्रवीण दवणे , उषा वाणे ||

भिक्षाकरांचा डॉक्टर (भाग - 41),लेखन - डॉ.अभिजीत सोनवणे,अभिवाचन - सौ मंगलताई शहा.

हात ना पसरो कधी (भाग 2)लेखन - रवींद्र देसाई, अभिवाचन - सौ मंगलताई शहा.

विधायक वाटा || लेखन – प्रियंका पटेल || अभिवाचन - सौ मंगलताई शहा ||

जाणिवांचे सीमोल्लंघन.लेखन - प्रा.प्रवीण दवणे.अभिवाचन - सौ मंगलताई शहा

No comments:

Post a Comment